10 आम्हीन तुमनाजवळ व्हतुत तवय बी, कोणले काम करानी ईच्छा नव्हती तर त्यानी खावाले बी नको, अशी तुमले आज्ञा करी.
11 तरी तुमनामा कितला आळशीपणतीन वागणारा, काहीच कामधंदा नही करनारा अनं लुडबुड्या शेतस, अस ऐकतस. 12 असा लोकसले आम्हीन प्रभु येशु ख्रिस्तना नावतीन आज्ञा अनं बोध करतस की, त्यासनी ढंगतीन काम करीसन अन्न खावाणं.
13 भाऊसवन अनी बहिणीसवन, तुम्हीन तर चांगली कृती कराले थकु नका.