Pular para o conteúdo
Publicidade

३ योहान 1

1 १:१ प्रेषित १९:२९; रोम १६:२३; १ करिंथ १:१४ प्रिय गायस याले तुनावर खरी प्रिती करनारा वडील यानाकडीन; 2 प्रिय बंधु, जसं तुना आत्मा सुरक्षित शे तसा तुले सर्व गोष्टीसमा सुस्थिती अनं आरोग्य ऱ्हावाले पाहिजे, अशी मी प्रार्थना करस. 3 कारण तु सत्यमा चालस अस तुनाबद्दल बंधुजनसनी ईसन साक्ष दिधी, त्यावरतीन माले भलताच आनंद व्हयना. 4 मना पोऱ्या सत्यमा चालतस, हाई ऐकीसन माले जो आनंद व्हस तितला कसाघाई बी व्हस नही.

5 प्रिय बंधु, ज्या अनोळखी बंधुजनसकरता तु जे काही करी ऱ्हाईनास ते ईश्वासमा लिसन करी ऱ्हाईनास; 6 त्यासनी तुना प्रितीबद्ल साक्ष दिधी; देवले आवडस असा मार्गले जर तु त्यासले लयसी तर भलतं चांगलं करशी; 7 कारण त्या गैरयहूदी लोकसपाईन काहीच नही लेता ख्रिस्तना नावकरता बाहेर पडना शेतस.

8 म्हणीसन आपण असासना पाहुनचार कराले पाहिजे, म्हणजे आपण सत्यमा त्यासना सहकारी व्हसुत.

9 मी मंडळीसले थोडंच लिखेल शे; पण तिनामा पुढारी व्हवाना लालस धरनारा दियत्रफेस हाऊ आमना स्विकार करस नही. 10 यामुये मी वनु तर तो ज्या कृत्य करस त्यासनी आठवण दिसु, तो आमनाविरूध्द द्वेषबुध्दीतीन वाईट बडबड करस; तवढामाच त्याना समाधान व्हस नही; अनी बंधुजनसना स्विकार स्वतःबी करस नही; अनी ज्या त्यासना स्विकार करानी ईच्छा धरतस त्यासले बी तो नाकारस अनं मंडळीमातीन बाहेर काढी टाकस.

11 प्रिय बंधु, वाईटना अनुकरण करू नको तर चांगलासना कर. चांगला करणारा देवपाईन शे, वाईट करणारासनी देवले दखं नही.

12 देमेत्रियानाविषमा सर्वासनी अनं स्वतः सत्यने बी साक्ष देयल शे; आम्हीन बी साक्ष देतस; अनी आमनी साक्ष खरी शे हाई तुले माहिती शे.

शेवटनं शुभेच्छा

13 माले बरच काही तुले लिखानं व्हतं, पण ते शाईघाई अनं लेखनीघाई लिखाणी मनी ईच्छा नही शे; 14 तर मी तुले लवकर भेटसु, अशी माले आशा शे, तवय आपण समक्ष बोलुत. 15 तुले शांती मिळो. मित्रमंडळी तुले सलाम सांगतस. मित्रमंडळीसले ज्यासना त्यासना नावमा सलाम सांग.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

3 João
Ver todos os capítulos de 3 João