21 १:२१ मत्तय ३:१६; मार्क १:९; लूक ३:२१; मार्क १६:१९; लूक २४:५१ म्हणीसन योहानना बाप्तिसमापाईन तर ज्या दिनले प्रभु येशुले आपलापाईन वर लई जावामा वना तोपावत, 22 म्हणजे तो आपलामा ज्या दिनसमा ये-जा करे, त्या सर्व काळमा ज्या माणसे आपलासंगे व्हतात त्यासनामाईन कोणी तरी एक आपलासंगे त्याना पुनरूत्थानना साक्षी बनाले पाहिजे.