Pular para o conteúdo
Publicidade

प्रेषित 12:5-12

5 असा पहारामा पेत्र कैदखानामा व्हता; पण त्यानाकरता मंडळीना लोकसनी देवजोडे मनपाईन प्रार्थना चालु व्हती.

पेत्रनी कैदखानामातीन सुटका

6 हेरोद त्याले बाहेर लयनार व्हता त्या रातले दोन साखळदंडसघाई बांधेल पेत्र दोन शिपाईसना मझार झोपेल व्हता अनी पहारेकरी दारपुढेच कैदखानावर ध्यान दि राहींतात. 7 तवय दखा प्रभुना दूत त्यानाजोडे प्रकट व्हयना अनी खोलीमा उजेड पडना; त्यानी पेत्रना खांदावर थाप मारीन त्याले जागं करीसन बोलना, "लवकर ऊठ!" तवय त्याना हातन्या बेड्या तुटीन खाल पडन्यात. 8 मंग देवदूतनी त्याले सांगं, "कंबर बांध अनी पायजोडा घाल." पेत्रनी तसं करं, मंग देवदूत त्याले बोलना, "तु तुना कपडा घालीन मनामांगे ये." 9 तो कैदखानामातीन निंघीसन त्यानामांगे चालु लागना, पण त्याले हाई समजी नही राहींत की, जे काही देवदूत करी राहीना ते खरच शे; पण त्याले अस वाटनं की, मी दृष्टांत दखी राहीनु. 10 नंतर पहिला अनी दुसरा पहारा वलांडीन त्या शहरमा जावाना लोखंडी फाटकजोडे वनात, तवय तो आपोआप त्यासनाकरता उघडना; अनी त्या बाहेर निंघीसन पुढे एक वाट चाली गयात, इतलामा देवदूत पेत्रले सोडीन निंघी गया.

11 मंग पेत्रले समजनं की काय घडनं अनी तो बोलना, "आते माले खरच कळनं की, प्रभुनी आपला दूत धाडीसन माले हेरोद राजाना हाततीन अनी यहूदी लोके जी वाट दखी राहींतात त्यापाईन माले सोडायेल शे."

12 त्याले हाई समजनं तवय तो मार्क म्हणेत तो योहान, यानी माय मरीया हिना घरजोडे वना, तठे बराच लोके एकत्र व्हईसन प्रार्थना करी राहींतात.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.