38 यामुये मना इस्त्राएली भाऊसवन, हाई तुम्हीन समजी ल्या की, येशु कडतीन पापसना क्षमानी बातमी तुमले सांगामा येल शे. 39 अनी यानाकडतीनच तुम्हीन प्रत्येक येशुवर ईश्वास करनारा त्या सर्व पापसपाईन सुटशात पण मोशेना नियमशास्त्रघाई पापसपाईन सुटावुत नही.
Publicidade