पौल अनी बर्णबा येगळा व्हतस
36 मंग काही दिन नंतर पौलनी बर्णबाले सांगं, "ज्या ज्या शहरसमा आपण प्रभुनं वचन गाजाडं तठे परत जाईसन भाऊ अनी बहीणीसले भेटीन त्या कसा शेतस हाई दखुत." 41 पुढे मंडळ्यासले ईश्वासमा स्थिर करीसन सिरिया अनी किलिकिया या गावसमातीन तो गया.