तिमथ्य पौलले भेटस
1 मंग पौल दर्बे अनी लुस्त्रमा बी वना, तठे तिमथ्य नावना कोणतरी एक शिष्य व्हता, त्यानी माय यहूदी ईश्वासी बाई व्हती, त्याना बाप हेल्लेणी16:1 हेल्लेणी ग्रीक व्हता. 3 त्यानी आपलासंगे येवानं अशी पौलनी ईच्छा व्हती; तवय तठे ज्या यहूदी व्हतात त्यासनामुये त्यानी त्याले लिसन त्यानी सुंता करी; कारण त्याना बाप गैरयहूदी व्हता हाई सर्वासले माहीत व्हतं.