Pular para o conteúdo
Publicidade

प्रेषित 16:16-34

पौल अनी सीला कैदखानामा

16 मंग अस व्हयनं की, एक दिन आम्हीन प्रार्थना स्थळकडे जाई राहींतुत तवय दुष्ट आत्मा आंगमा व्हतात अशी एक दासी जी जवान पोर आमले दखायनी; ती दैवीप्रश्न सांगीन तिना मालकले बराच पैसा कमाडीन देत ऱ्हाये. 17 ती पौलना अनी आमनामांगे ईसन जोरमा बोलनी, "ह्या माणसे परात्पर देवना दास शेतस! ह्या तुमले तारणना मार्ग सांगतस!" 18 अशी ती बराच दिनपावत करत राहीनी, मंग पौल भलताच अस्वस्थ व्हईसन मांगे फिरना अनी त्या दुष्ट आत्माले बोलना, "येशु ख्रिस्तना नावतीन मी तुले आज्ञा करस की, तु हिनामाईन निंघी जाय!" अनी तो आत्मा लगेच निंघी गया. 19 मंग आपली कमाडानं साधन गयं अस दखीन तिना मालकनी पौल अनी सीला यासले वढत अधिकारीसकडे चौकमा लई गया. 20 अनी त्यानी त्यासले रोमी अधिकारीसपुढे उभं करीसन सांगं, "या माणसे यहूदी राहीसन आमना शहरना लोकसले भलताच तरास देतस, 21 अनी आम्हीन रोमी लोकसले ज्या परीपाठ स्विकाराले अनी आचरण कराले योग्य नहीत त्या ह्या सांगतस."

22 तवय लोकसनी गर्दी पौल अनं सीलावर ऊठनी, अनी अधिकारीसनी त्यासना कपडा फाडीन त्यासले फटका मारानी आज्ञा दिधी. 23 मंग त्यासले बराचसा फटका मारानंतर कैदखानामा टाकी दिधं अनी त्यासले कडक बंदोबस्तमा ठेवानं असा कैदखानाना अधिकारीले हुकूम करा. 24 असा त्याले हुकूम मिळानंतर त्यानी त्यासले मधला कैदखानामा टाकीन त्यासना पाय लाकुडना ओंडकामा आटकाडात.

25 जवळजवळ मध्य रातले पौल अनी सीला ह्या देवले प्रार्थना करी राहींतात अनी गाना म्हणी राहींतात तवय पहेरेदार त्यासनं ऐकी राहींतात. 26 तवय अचानक असा मोठा भूकंप व्हयना की कैदखानाना पाया डगमगना; सर्व दारे लगेच उघडनात अनी सर्व कैदीसना साखळबंद सुटी गयात. 27 तवय कैदखानाना अधिकारीनी झोपमाईन जागा व्हईसन कैदखानाना दारे उघडा दखात अनी कैदी पळना व्हतीन अस समजीसन तलवार काढीन तो स्वतःना घात करणार व्हता. 28 ईतलामा पौल जोरमा वरडीन बोलना, "तु स्वतःनं काय करी लेवु नको, कारण आम्हीन सर्व आठेच शेतस!"

29 मंग दिवा लाईन तो अधिकारी मझार धावत गया अनी कापत कापत पौल अनी सीला यासन्या पाया पडना. 30 अनी त्यासले बाहेर काढीन बोलना, "महाराज, मनं तारण व्हवाले पाहिजे म्हणीसन मी काय कराले पाहिजे?"

31 त्या बोलनात, "प्रभु येशुवर ईश्वास ठेव, म्हणजे तुनं अनी तुना घराणानं तारण व्हई." 32 त्यासनी त्याले अनी त्याना घरमातील सर्वासले प्रभुनं वचन सांगं. 33 मंग रातनी तीच येळले त्यानी त्यासन्या जखमा धुयात अनी तवय त्यानी अनी त्याना घरना सर्वासनी बाप्तिस्मा लिधा. 34 मंग त्यानी त्यासले घर लई जाईसन जेवण दिधं अनी देववर ईश्वास ठिसन सर्व कुटूंबसंगे आनंद करा.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.