25 जवळजवळ मध्य रातले पौल अनी सीला ह्या देवले प्रार्थना करी राहींतात अनी गाना म्हणी राहींतात तवय पहेरेदार त्यासनं ऐकी राहींतात. 26 तवय अचानक असा मोठा भूकंप व्हयना की कैदखानाना पाया डगमगना; सर्व दारे लगेच उघडनात अनी सर्व कैदीसना साखळबंद सुटी गयात. 27 तवय कैदखानाना अधिकारीनी झोपमाईन जागा व्हईसन कैदखानाना दारे उघडा दखात अनी कैदी पळना व्हतीन अस समजीसन तलवार काढीन तो स्वतःना घात करणार व्हता. 28 ईतलामा पौल जोरमा वरडीन बोलना, "तु स्वतःनं काय करी लेवु नको, कारण आम्हीन सर्व आठेच शेतस!"
29 मंग दिवा लाईन तो अधिकारी मझार धावत गया अनी कापत कापत पौल अनी सीला यासन्या पाया पडना. 30 अनी त्यासले बाहेर काढीन बोलना, "महाराज, मनं तारण व्हवाले पाहिजे म्हणीसन मी काय कराले पाहिजे?"
31 त्या बोलनात, "प्रभु येशुवर ईश्वास ठेव, म्हणजे तुनं अनी तुना घराणानं तारण व्हई." 32 त्यासनी त्याले अनी त्याना घरमातील सर्वासले प्रभुनं वचन सांगं. 33 मंग रातनी तीच येळले त्यानी त्यासन्या जखमा धुयात अनी तवय त्यानी अनी त्याना घरना सर्वासनी बाप्तिस्मा लिधा. 34 मंग त्यानी त्यासले घर लई जाईसन जेवण दिधं अनी देववर ईश्वास ठिसन सर्व कुटूंबसंगे आनंद करा.