त्रोवासा गावमा पौलले दृष्टांत व्हस
6 नंतर आशिया देशमा वचन सांगाकरता त्यासले पवित्र आत्माकडतीन अडथळा व्हयना त्यामुये त्या फ्रुगिया अनी गलतिया ह्या प्रांतसमातीन गयात. 7 अनी मुसिया प्रदेशनी सिमापावत येवावर बिथुनियास प्रांतमा जावाना त्यासनी प्रयत्न करा; पण येशुना आत्मानी त्यासले जावु दिधं नही.