Pular para o conteúdo
Publicidade

प्रेषित 17:1-4

थेस्सलनीका शहरमा पौल अनी सीला

1 नंतर पौल अनी सीला अंफिपुलीस अनी अपुल्लोनिया यासनामातीन जाईन थेस्सलनीका शहरले गयात, तठे यहूदीसनं सभास्थान व्हतं. 2 तठे पौलनी आपला कायमनी पध्दतप्रमाणे सभास्थानमा जाईसन शास्त्रवरतीन तीन शब्बाथ दिनसले त्यासनासंगे संवाद करा. 3 त्यानी नियमशास्त्रना उलगडा करीसन स्पष्टीकरण करं की, ख्रिस्तनी दुःख सोसावं अनी मरेलस मातीन परत जिवत व्हणं हाई आवश्यकच व्हतं अनी ज्या येशुबद्दल मी तुमले सांगस तोच ख्रिस्त शे. 4 तवय त्यासनामातीन बराच जण अनी ग्रीक भक्तीमान लोकसनी मोठी गर्दी अनी बऱ्याच ज्या मुख्य बाया व्हत्यात त्यासनी खात्री पटीन त्या पौल अनी सीला यासनामा ईसन मिसळण्यात.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.