2 तठे पौलनी आपला कायमनी पध्दतप्रमाणे सभास्थानमा जाईसन शास्त्रवरतीन तीन शब्बाथ दिनसले त्यासनासंगे संवाद करा. 3 त्यानी नियमशास्त्रना उलगडा करीसन स्पष्टीकरण करं की, ख्रिस्तनी दुःख सोसावं अनी मरेलस मातीन परत जिवत व्हणं हाई आवश्यकच व्हतं अनी ज्या येशुबद्दल मी तुमले सांगस तोच ख्रिस्त शे.