12 नंतर गल्लियो हाऊ अखया प्रांतना रोमी राज्यपाल बनना तवय यहूदी लोके एकजुट करीसन पौलवर ऊठनात अनी त्याले न्यायसभापुढे लई वनात, 13 अनी बोलु लागनात "हाऊ माणुस, आमना नियमशास्त्रना विरूध्द देवनी उपासना कराकरता लोकसले भडकावस."
14 तवय पौल तोंड उघडीन बोलणारच व्हता इतलामा गल्लियो यानी यहूदीसले सांगं, "अहो, यहूदीसवन, हाई प्रकरण गैरशिस्त वर्तननं किंवा दुष्ट कामनं ऱ्हातं, तर माले तुमनं म्हणनं मनवर लेवानं कारण व्हई जातं, 15 पण हाऊ वाद शब्दसना, नावसना किंवा तुमना नियमशास्त्रना शे, तर तुमनं तुम्हीनच दखा, असा गोष्टीसना माले न्यायनिवाडा करना नही शे!" 16 अस बोलीन त्यानी त्यासले न्यायसभामातीन हाकली दिधं. 17 तवय सर्वासनी सभाना अध्यक्ष सोस्थनेस याले धरीन न्यायसभासमोरच मार दिधा, पण गल्लियोनी यापैकी कोणतीच गोष्टीसनी पर्वा करी नही.