पेत्रना संदेश
14 तवय पेत्र अकरा प्रेषितानासंगे उभा राहिन त्यासले मोठा आवाजमा उपदेश दिसन बोलना, अहो यहूदी लोकसहो, अनी यरूशलेमना रहिवासी हो, हाई ध्यानमा ल्या अनं मनं बोलणं ध्यानपुर्वक ऐकी ल्या. 15 तुमले काय वाटस ह्या पेयल शेतस; पण अस नही शे; कारण आत्ते सकायना नऊच वाजेल शेतस. 16 पण हाई ती गोष्ट शे जी योएल संदेष्टाद्वारा सांगाई जायेल व्हती;
17 २:१७ योएल 2:28-32 परमेश्वर अस सांगस की, शेवटला दिनमा अस व्हई की,
मी आपला आत्मा सर्व लोकेसवर ओतसु.
तवय तुमना पोऱ्या अनं तुमन्या पोरी संदेश देतीन,
तुमना तरूण दृष्टांत दखतीन,
अनं तुमना वडील लोकसले स्वप्न पडतीन.