17 २:१७ योएल 2:28-32 परमेश्वर अस सांगस की, शेवटला दिनमा अस व्हई की,
मी आपला आत्मा सर्व लोकेसवर ओतसु.
तवय तुमना पोऱ्या अनं तुमन्या पोरी संदेश देतीन,
तुमना तरूण दृष्टांत दखतीन,
अनं तुमना वडील लोकसले स्वप्न पडतीन.
18 मी मना दाससवर अनं दासीसवर वर बी,
त्या दिनमा आत्मा ओतसु,
म्हणजे त्या मना संदेश जाहीर करतीन;
19 अनी मी वर आकाशमा चमत्कार,
अनी खाल पृथ्वीवर चिन्ह,
म्हणजे रक्त, अग्नी अनं धुरना ढग दखाडसु;
20 परमेश्वरना महान अनं प्रसिध्द दिन येवाना पहिले
सुर्य अंधारानामायक व्हई
अनं चंद्र रंगतनामायक लाल व्हई जाई;
21 तवय अस व्हई की, जो कोणी प्रभुना नावमा त्याना धावा करी तोच वाची.