22 अहो इस्त्राएल लोकसहो, या गोष्टी ऐकी ल्या! नासोरी येशु द्वारा देवना सामर्थ्यनं कार्य, आश्चर्यकर्म, चमत्कार अनी चिन्ह तुमले दखाडात त्यावरतीन देवनी तुमनाकरता धाडेल असा तो मनुष्य व्हता, ह्यानी तुमले माहिती शे. 23 २:२३ मत्तय २७:३५; मार्क १५:२४; लूक २३:३३; योहान १९:१८ह्याच माणुसले, जो देवनी ठरायेल योजनाप्रमाणे अनं पुर्वज्ञाननुसार तुमना स्वाधीन व्हवावर तुम्हीन त्याले धरीसन विधर्मी लोकसना हातघाई क्रुसखांबवर खिळीन मारं. 24 २:२४ मत्तय २८:५,६; मार्क १६:६; लूक २४:५पण देवनी त्याले मरणन्या बंधनपाईन सोडाईसन जिवत करं, कारण मरणना स्वाधीन राव्हानं त्याले अशक्य व्हतं.
Publicidade