38 पेत्र त्यासले बोलना, पश्चाताप करा अनी तुमना पापनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीन तुम्हीन प्रत्येकजण येशु ख्रिस्तना नावमा बाप्तिस्मा ल्या; म्हणजे तुमले पवित्र आत्मानं दान प्राप्त व्हई. 39 कारण हाईच वचन तुमले, तुमना पोऱ्यासले अनं ज्या दुर शेतस त्या सर्वासले म्हणजे जितलासले परमेश्वर आपला देव स्वतःकडे बलाई तितलासले देयल शे.