41 तवय ज्यासनी त्याना वचनना स्विकार करा त्यासनी बाप्तिस्मा लिधा; अनी त्याच दिनले त्यासनामा जवळजवळ तीन हजार लोके सामील व्हयनात. 42 त्या प्रेषितसना शिक्षणमा अनी संगतमा, जेवण खावाले अनं प्रार्थना कराले कायम तयार राहेत.
ख्रिस्ती मंडळीनं धार्मीक जिवन
43 प्रत्येक माणुसमा भिती भराई जायेल व्हती; आश्चर्यकर्म अनी चमत्कार प्रेषितस कडतीन व्हई राहींतात. 44 २:४४ प्रेषित ४:३२-३५तवय सर्व ईश्वास ठेवणारा एकत्र राहेत, अनी त्यासना सर्व वस्तु एकत्रच व्हत्यात. 45 त्या आपआपली जमीन अनं संपत्ती ईकीसन जसं जसं प्रत्येकले गरज राहे तसतशी सर्वासले वाटी देयत. 46 त्या रोज एक मन करीसन मंदिरमा जायेत; घरघर जेवण करेत, अनी देवना धन्यवाद करीसन आनंदमा अनं सरळ मनातीन एकत्र जेवण करेत. 47 त्या परमेश्वरनी स्तुती करेत, सर्व लोके त्यानावर प्रसन्न व्हतात अनी ज्यासले तारणप्राप्ती मिळेल व्हती असा लोकसनी प्रभु प्रत्येक दिनले त्यासनामा भर घाले.