44 २:४४ प्रेषित ४:३२-३५तवय सर्व ईश्वास ठेवणारा एकत्र राहेत, अनी त्यासना सर्व वस्तु एकत्रच व्हत्यात. 45 त्या आपआपली जमीन अनं संपत्ती ईकीसन जसं जसं प्रत्येकले गरज राहे तसतशी सर्वासले वाटी देयत. 46 त्या रोज एक मन करीसन मंदिरमा जायेत; घरघर जेवण करेत, अनी देवना धन्यवाद करीसन आनंदमा अनं सरळ मनातीन एकत्र जेवण करेत. 47 त्या परमेश्वरनी स्तुती करेत, सर्व लोके त्यानावर प्रसन्न व्हतात अनी ज्यासले तारणप्राप्ती मिळेल व्हती असा लोकसनी प्रभु प्रत्येक दिनले त्यासनामा भर घाले.
Publicidade