22 तरी देवपाईन मदत मिळनी म्हणीसन मी टिकी ऱ्हायनु अनी आजपावत धाकलामोठासले आठे उभा राहीसन साक्ष सांगी ऱ्हायनु; अनी ज्या गोष्टी व्हणार शेतस म्हणीन संदेष्टासनी अनी मोशेनी सांगेल शे, त्यानाशिवाय मी दुसरं काहीच सांगं नही. 23 २६:२३ १ करिंथ १५:२०त्या असा की ख्रिस्तनी दुःख सहन करनारा असाले पाहिजे अनी मरेलस मातीन जिवत व्हईन ऊठणारासपैकी पहिला पाहिजे अनी त्यानी यहूदी लोकसले अनी गैरयहूदी लोकसले तारणना प्रकाशना संदेश देवाले पाहिजे."
Publicidade