29 तर हे प्रभु, आते तू त्यासनं धमकाडनं दख; अनी आपल दाससले हाई परवानगी दे की, तुनं वचनले पुर्ण धैर्यतीन सांगतीन. 30 अनी बरं कराकरता तु आपला हात पुढे कर अनी तुना पवित्र सेवक येशु याना नावतीन आश्चर्यकर्म अनं अद्भुत चमत्कार घडतीन अस व्हवु दे.
Publicidade