9 तवय ते सभास्थान ज्याले स्वतंत्र करेल दाससनं सभास्थान म्हणेत त्यानामधला, काहीजण जसं कुरेनेकर, आलेक्सांद्रिया अनी किलिकिया अनं आशियातीन येल माणसे ऊठीसन स्तेफननासंगे वादविवाद कराले लागनात; 11 तवय त्यासनी काही लोकसले भर दिसन अस सांगाले लायं की, "आम्हीन ह्याले मोशेविरूध्द अनी देवनाविरूध्द दुर्भाषण करतांना ऐकं!"