51 मंग स्तेफन त्यासले बोलना, "अहो ताठ मानना, मनतीन अनं कानतीन बेसुंती लोकसवन! तुम्हीन पवित्र आत्माले कायम आडावतस; जसं तुमना पुर्वज तसा तुम्हीन बी करतस! 52 तुमना पुर्वजसंनी, संदेष्टासपैकी असा कोण शे की त्याले तरास दिधा नही? ज्यासनी त्या नितीमान माणुसना आगमनबद्दल पहिलेच सांगेल व्हतं, त्यासनी त्याले बी मारी टाकं; अनी त्याले धरी देणारा अनं मारी टाकणारा असा आते तुम्हीन व्हयेल शेतस.