18 प्रेषितसनी हात ठेवा म्हणजे पवित्र आत्मा भेटस हाई दखीन शिमोन त्यासनाकडे पैसा ली गया, 19 अनी बोलना, "ज्या कोणवर मी हात ठेवसु त्याले पवित्र आत्मा भेटी असा अधिकार माले बी द्या."
20 तवय पेत्र त्याले बोलना, "तुना पैसाना तुनासंगेच नाश व्हवो, कारण देवनं दान तु पैसासघाई मिळाडाना प्रयत्न करा.