32 तो जो शास्त्रलेख वाची राहींता तो हाऊ व्हता;
8:32 यशया 53:7-8 "त्याले मेंढरूनामायक वध कराकरता लई गयात,
अनी जसं मेंढरू आपला लोकर कापणाराना पुढे गप्प ऱ्हास,
तसं तो आपलं तोंड उघडस नही.
33 त्यानी ती लीन अवस्थामा त्याले न्याय मिळना नही;
त्यानी पिढीना लोकसनं कोण वर्णन करी,
कारण त्याना जीव पृथ्वीवरतीन लेवाई गया."
34 तवय षंढनी फिलीप्पले सांगं, "संदेष्टा कोणबद्दल बोली राहीना, स्वतःबद्दल की दुसराबद्दल, हाई माले सांगशात का?" 35 तवय फिलीप्प बोलाले लागना अनी या शास्त्रलेखपाईन सुरवात करीसन येशुबद्दलनी सुवार्ता सांगी.