5 अनी फिलीप्पनी शोमरोन शहरमा खाल जाईसन ख्रिस्तबद्दल प्रचार करा. 6 जवय लोकसनी फिलीप्पनी सांगेल गोष्टी ऐक्यात अनी त्या चिन्हसले दखं ज्या तो दखाडी राहींता तवय त्यासनी एकचित्त व्हईसन त्यानी सांगेल गोष्टीसवर ध्यान दिधं. 7 ज्यासले दुष्ट आत्मा लागेल व्हता त्यामातील बराच जणसमातीन दुष्ट आत्मा जोरमा वरडत निंघी गयात; बराच लखवा व्हयेल अनी पांगया माणसे बरा व्हयनात. 8 अनी त्या शहरमा भलताच आनंद व्हयना.