17 तवय हनन्या जाईसन त्या घरमा घुसना अनी त्यानावर हात ठिसन बोलना, "शौल भाऊ, तु वाटतीन ई राहींता तवय ज्या प्रभुनी म्हणजे येशुनी तुले दर्शन दिधं, त्यानी माले यानाकरता धाडं की, तुले परत दखावाले पाहिजे अनी तु पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हवाले पाहिजे."
Publicidade