36 आखो यापो शहरमा तबीथा नावनी एक शिष्य व्हती, ग्रीकमा दुर्कस अस म्हणतस त्याना अर्थ हरीण व्हस, ती चांगला कामे करामा अनं दानधर्म करामा कायम तयार राहे. 37 पुढे त्या दिनसमा ती आजारी पडीन मरी गई; तवय त्यासनी तिन आंग धोईन माडीवर एक खोलीमा ठेवं. 38 लोद हाई यापो शहरजोडे व्हतं, तठे पेत्र शे अस शिष्यसनी ऐकं, तवय त्यासनी दोन जणसले धाडीन त्याले ईनंती करी की, "आमनाकडे येवाले उशीर करू नका." 39 तवय पेत्र ऊठीसन त्यासनासंगे गया तो तठे पोहचताच त्या त्याले माडीवर ली गयात; त्याना आजुबाजू सर्व विधवा रडी राहिंत्यात अनी ज्या सदरा अनी कपडा दुर्कसनी जिवत व्हती तवय बनाडेल व्हतात, त्या त्याले दखाडु लागनात.