Mostrando versículos 4–13 de 13
4प्रेम सहनशील शे, दयाळु शे; प्रेम हेवा करस नही; प्रेम फुशारकी मारस, फुगत नही.
8प्रेम कधीच संपस नही; संदेश राहतीन तर ते समाप्त व्हतीन, अनोळखी भाषा राहिन्यात तरी त्या समाप्त व्हतीन; अनी विद्या राहीनी तरी ती संपी.
13आपलाकडे ईश्वास, आशा, प्रेम ह्या तिन्ही शेतस; पण त्यामा प्रेम श्रेष्ठ शे.