2आपन जिवन जगी राहिनुत त्या कृपामा बी त्यानाद्वारा ईश्वासतीन आपलाले प्रवेश भेटेल शे अनं आपण देवना गौरवना आशामा अभिमान मिरावतस.
4अनी धीर प्रचिति अनं प्रचिति आशा उत्पन्न करस.
11 resultados encontrados
2आपन जिवन जगी राहिनुत त्या कृपामा बी त्यानाद्वारा ईश्वासतीन आपलाले प्रवेश भेटेल शे अनं आपण देवना गौरवना आशामा अभिमान मिरावतस.
4अनी धीर प्रचिति अनं प्रचिति आशा उत्पन्न करस.
4तुमना पाचारननी जशी आशा एक त्याप्रमानतीन शरीर एक अनं आत्मा एक शे.
5एक प्रभु, एक ईश्वास, एक बाप्तिस्मा शे
9"आते तो वर चढना" याना अर्थ काय शे? याना अर्थ हाऊ शे की तो पहिले पृथ्वीना सर्वात खालनी जागावर उतरना.
31सिकलाग, मह्न्ना अनी सन्सन्ना
42लिब्ना, एतेर अनी आशान;
52अराब, दूमा अनी एशान;
4प्रेम सहनशील शे, दयाळु शे; प्रेम हेवा करस नही; प्रेम फुशारकी मारस, फुगत नही.
7सर्वकाही सहन करस, सर्व गोष्टीसवर ईश्वास ठेवस, सर्वासनी आशा करस.
13आपलाकडे ईश्वास, आशा, प्रेम ह्या तिन्ही शेतस; पण त्यामा प्रेम श्रेष्ठ शे.
8एखादी गोष्टनी सुरुवात पेक्षा तिना शेवट व्हयेल बरा ऱ्हास. गर्व करनारा माणुसपेक्षा सहन करनारा माणुस बरा ऱ्हास.
10या दिनपेक्षा आगोदरना दिन बरा व्हतात आशे काबर? आशे ईचारानं नही; हाई ईचारानं शहानापण नही शे.
20चांगला ईचारतीन वागनारा अनी पाप नही करनारा आशा नीतिमान माणुस हाई जगमा सापडस नही.
12आशामा आनंद करनारा; संकटमा धीर धरणारा; प्रार्थनामा तत्पर रावानं;
15आनंद करनारासंगे आनंद करा, अनी शोक करनारासंगे शोक करानं.
16एकमेकसंगे एकमनना व्हा, मोठमोठल्या गोष्टीवर ईश्वास ठेवानं नही, तर लिन वृत्तीना लोकसना सहवास करा. स्वतःले शहाणं समजानं नही.
8५:८ इफिस ६:१३-१७पण ज्या आपण दिनना शेतस त्या आपण सावध ऱ्हावाले पाहिजे. ईश्वास अनी प्रितीनं चिलखत अनी तारणनी आशा, हाऊ टोप घाला.
16कायम आनंदमा रहा;
17कायम प्रार्थना करा;
5कारण आपण आत्मानाद्वारा ईश्वासतीन नितीमत्वानी आशा धरीसन वाट दखी राहिनु शेतस.
6ख्रिस्त येशुमा ज्या शेतस त्यासनी सुंता व्हवामा किंवा नही व्हवामा काही सामर्थ्य शे अस नही; तर प्रितीना द्वारा कार्य करनारा जो ईश्वास त्यानामा सामर्थ्य शे.
22पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा,
1आते ईश्वास हाऊ आशा करेल गोष्टीसना भरवसा अनी न दखावणाऱ्या गोष्टीसबद्दलनी खात्री अशी शे.
2ईश्वासबद्दलनं आपला पुर्वजसनं नाव व्हतं.
20इसहाकनी याकोबले अनं एसावले भावी गोष्टीसबद्दल ईश्वासतीन आशिर्वाद दिधात.
1ईश्वासु भाऊ अनी बहिणीसवन एकमेकसवर प्रिती करत राहा.
18आमनाकरता प्रार्थना करत रहा. आमले खात्री शे की, शुध्द मनतीन चांगलं ते आम्हीन कायम करत राहसुत.
25देवनी कृपा तुमनासंगे राहो, आमेन.
5तवय त्यासनापाईन काहीतरी भेटी हाई आशा लाईन त्यानी त्यासनाकडे ध्यान दिधं.
16ज्या माणुसले तुम्हीन दखतस अनं वळखतस, हाऊ लंगडा माणुसले त्याना नावना ईश्वासमुये सामर्थ्य मिळेल शे; येशुवरला ईश्वासमुये याले तुमना सर्वासनादखत बरं करेल शे.
25तुम्हीन संदेष्टासना पोऱ्या शेतस, अनी तुना वंशपाईन पृथ्वीना सर्व लोके आशिर्वादित व्हतीन अस अब्राहामनासंगे बोलीन देवनी तुमना पुर्वजसंनासंगे करेल करारना तुम्हीन पोऱ्या शेतस.