ख्रिस्तनं कामं
15 ख्रिस्त दृश्य रूपमा अदुश्य देवनी प्रतिमा शे; अनी निर्माण करेल सर्व गोष्टीसमा तो पहिला जन्मेल पोऱ्या शे. 16 कारण स्वर्गामा अनी पृथ्वीमा सर्वकाही त्याना सामर्थ्यमा निर्माण कराई गयं. जे काही दृश्य, अदुश्य शे, सिंहासन राहोत, किंवा सामर्थ्य राहो, सत्ताधीश राहोत किंवा अधिपती राहोत सर्वकाही त्यानामा अनं त्यानाकरता निर्माण कराई गयं. 17 ख्रिस्त सर्व गोष्टी निर्माण होवाना पहिलाना तो अस्तित्वमा व्हता अनं त्यानी एकतामा सर्व गोष्टी आपला जागी स्थिर शेतस. 18 १:१८ इफिस १:२२,२३अनी तोच शरिरना म्हणजे मंडळीना मस्तक शे; तो प्रारंभ शे, मरेलमाईन पुनरूत्थान व्हयेलसमा पहिले जन्मेल तोच शे, यानाकरता की, प्रत्येक गोष्टमा त्याले प्रथम स्थान भेटाले पाहिजे. 19 देव प्रसन्न व्हता कारण देवनी सर्व परिपुर्णता त्यानामा ऱ्हावाले पाहिजे. 20 १:२० इफिस २:१६अनी पोऱ्याद्वारा सर्व गोष्टीसना स्वतःकरता म्हणजे त्या पृथ्वीवरन्या गोष्टी राहोत, किंवा स्वर्गमाधल्या गोष्टी राहोत समेट कराना देवले बरं वाटनं, ख्रिस्तनी जे रक्त क्रुसखांबवर ओतं त्यानाद्वारा देवनी शांती करी.