21 एक काळ व्हता जवय तुम्हीन दुष्कर्म करीसन मनतीन परका अनं वैरी असा देवकरता व्हतात. 22 पण आते, आपला पोऱ्याना शारीरिक देहना त्याना मरणघाई देवनी तुमना त्यानासंगे समेट घडाई देयल शे, यानाकरता की, त्याना समोर पवित्र, निष्कलंक अनी निर्दोष अस उभा ऱ्हावाले पाहिजे. 23 जर तुम्हीन ईश्वासमा दृढ अनं स्थिर रावाले पाहिजे अनी जी सुवार्ता तुम्हीन ऐकी, आकाशखालना सर्व सृष्टीमा जिनी घोषणा व्हयनी अनं जिना मी पौल सेवक व्हयनु शे, ती आशापाईन तुम्हीन ढळशात नही तर हाई व्हई.
Publicidade