2 यानाकरता की, त्यासनं मन प्रोत्साहनघाई भराले पाहिजे, अनी त्या प्रितीमा एकमेकसंगे बांधाई जावाले पाहिजे, अनी खात्रीनी ईश्वासनी सगळी संपत्ती जी समजबुध्दीतीन येस ती भेटाले पाहिजे, तसच देवनं रहस्य जो ख्रिस्त शे त्यानाविषयी पुर्णज्ञान भेटाले पाहिजे. 3 त्यामा देवना ज्ञान अनं बुध्दीनी सर्वी संपत्ती लपेल शे.
Publicidade