12 ३:१२ इफिस ४:२तुम्हीन देवना स्वतःकरता प्रिय अस निवडेल लोके शेतस, म्हणीन करूणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता हाई परीधान करानं. 13 ३:१३ इफिस ४:३२एकमेकसनं सहन करानं जसं प्रभुनी तुमले क्षमा करी, तसं कोणाविरूध्द तक्रार व्हई तर तुम्हीनबी एकमेकसले क्षमा करानं.