12 ३:१२ इफिस ४:२तुम्हीन देवना स्वतःकरता प्रिय अस निवडेल लोके शेतस, म्हणीन करूणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता हाई परीधान करानं. 13 ३:१३ इफिस ४:३२एकमेकसनं सहन करानं जसं प्रभुनी तुमले क्षमा करी, तसं कोणाविरूध्द तक्रार व्हई तर तुम्हीनबी एकमेकसले क्षमा करानं. 14 या सर्वासवर प्रितीले परीधान करा, जी सर्वासले बंधनमा ठेवस अनी त्यासले परीपुर्ण करस. 15 ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा.
Publicidade