15 ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा. 16 ३:१६ इफिस ५:१९,२०ख्रिस्तनं वचन पुरा संपन्नतातीन तुमना मनमा भरपुर ऱ्हावो, एकमेकसले सर्व ज्ञानतीन शिकाडा अनं बोध करा; स्तोत्र, गीत अनं अध्यात्मिक गीत कृपाना प्रेरनामा म्हणीसन उपकारस्तुतीसह आपला अंतःकरणमा देवले गीत म्हणा. 17 अनी बोलणं किंवा करनं जे काही तुम्हीन करशात, ते सर्व प्रभु येशुनं नावमा करा; यामुये तुम्हीन त्यानाद्वारा देवपितानं आभार मानतस.
Publicidade