23 अनी जे काही तुम्हीन कामकरता ते मनुष्यकरता नही तर प्रभुकरता कामकरी राहीना शेतस म्हणीन आपला अंतःकरणपाईन काम करानं. 24 प्रभुपाईन वतनरूप प्रतीफळ तुमले भेटी हाई तुमले माहीत शे जे त्यानी आपला लोकसकरता ठेयेल शे; ख्रिस्त जो तुमना खरा धनी शे त्यानीच सेवा करत राहा.
Publicidade