8 पण आते तुम्हीन या गोष्टी क्रोध, संताप, दुष्टपण, तोंडघाई निंदा, अनं शिवीगाळ करानं, हाई सर्व आपलापाईन दुर करा. 9 ३:९ इफिस ४:२२एकमेकसनासंगे लबाडी करू नका, कारण तुम्हीन जुना मनुष्यले त्याना सवयपाईन काढी टाकेल शेतस. 10 ३:१० इफिस ४:२४अनी जो नवा मनुष्य त्याले निर्माण करनारा प्रतिरूपाप्रमाणे पुर्ण ज्ञानमा नवा करामा ई राहिनं त्याले तुम्हीन धारण करेल शेतस.