9 ३:९ इफिस ४:२२एकमेकसनासंगे लबाडी करू नका, कारण तुम्हीन जुना मनुष्यले त्याना सवयपाईन काढी टाकेल शेतस. 10 ३:१० इफिस ४:२४अनी जो नवा मनुष्य त्याले निर्माण करनारा प्रतिरूपाप्रमाणे पुर्ण ज्ञानमा नवा करामा ई राहिनं त्याले तुम्हीन धारण करेल शेतस. 11 यामा परीणाम हाऊच शे की, गैरयहूदी अनं यहूदी, सुंता अनं बेसुंता, सभ्य अनं असभ्य, दास, अनं स्वतंत्र असं कोणताच फरक नही; तर ख्रिस्त हाऊच सर्वकाही शे, अनी ख्रिस्तच सर्व ईश्वासनारासमा शे.
Publicidade