दानीएलना शिक्षण अनं त्याना सोबती
1 यहूदाना राजा यहोयाकीम याना कारकीर्दीना तिसरा वरीसले बाबेलना राजा नबुखद्नेस्सर यानी यरुशेलमवर चढाई करीन त्याले वेढा दिधा.1:1 २ राजे 24:1-2; २ इतिहास 36:5 6 ह्या जवान मंडळीसमा यहूदा वंशमाधला दानीएल, हनन्या, मीशाएल अनं अजऱ्या ह्या व्हतात.