8 राजा खाये ते मिष्टअन्न अनं पिये तो द्राक्षरस यासना आपलाले विटाळ व्हऊ देवानं नही अश दानीएलनी मनना निश्चय करा; म्हणीन त्यानी खोजासना सरदारले ईनंती करी की माले यासना विटाळ व्हवाले नको. 16 तवय तो कारभारी त्यासले नेमेल अन्न अनं द्राक्षरस देवानं बंद करीन त्यासले शाकान्न देवाले लागना.