16 त्यानावर चढाई करनारा आपला इच्छामा ई तसं करी अनं त्यानासमोर कोणी टिकाव धरावू नही; तो आपला हातमा प्रत्यक्ष नाश लिसन त्या वैभवी देशमा उभा राही.
17 तो आपला सर्वा राज्यना बलनासंगे ई; तो त्यासले स्त्रियासन्या पोरी भ्रष्ट कराले दि; ती त्याना पक्षाले टिकी ऱ्हावाव नही, ती त्यानी व्हवावू नही.