अंतना समय
1 12:1 प्रकटीकरण 12:7; 7:14; मत्तय 24:21; मार्क 13:19 त्या येळले तुना लोकसना रक्षण करनारा मोठा अधिपती जो मीखाएल दूत शे तो उठी; कोणतंबी राष्ट्र व्हवापाईन कवयच वनं नही अश संकट त्या येळले ई; तुना लोकसपाईन ज्यासनं नावे वहीमा लिखेल दखाई त्या सर्वा त्या येळले मुक्त व्हतीन.