26 बेलटशस्सर हाई नाव मिळेल दानीएलले राजानी सांगं, मी जे स्वप्न दखं ते अनं त्याना अर्थ माले सांगाले तू समर्थ शे का? 27 दानीएलनी राजाले उत्तर दिधं की, सरकारनी जे कोड ईचारेल शे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी अनं दैवज्ञ यासले राजाले सांगता येवावू नही. 28 तरी कोड प्रगट करनारा देव स्वर्गमा शे अनी त्यानी पुढला काळमा काय व्हवाव शे हाई नबुखदनेस्सर महाराजले सांगेल शे. आपलं स्वप्न, आपण बिछानामा पडेल व्हतात तवय आपलाले व्हयेल दृष्टांत असा शे.
Publicidade