13 7:13 दानीएल 7:13; मत्तय 24:30; 26:64; मार्क 13:26; 14:62; लूक 21:27; प्रकटीकरण 1:7,13; 14:14 तवय मी रातना दृष्टांतमा दखा तो आकाशमाधला ढगवर आरूढ व्हईसन, मानव पुत्रसारखा कोणी वना, तो त्या पुराण पुरूषकडे वना अनं त्याले त्यासनी त्यानाजोडे आणा. 14 7:14 दानीएल 7:14; प्रकटीकरण 11:15सर्वा लोक, सर्वा राष्ट्रे अनं सर्वा भाषा बोलनारा लोक, यासनी त्यानी सेवा करानी म्हणीन त्याले प्रभुत्व, वैभव अनं राज्य हाई दिधी; त्यानं प्रभुत्व अक्षय अनं अढळ शे; त्यानं राज्य अविनाशी शे.