सर्वकाळ राहनारानं दर्शन
9 मी दखी ऱ्हाईंतु तवय आसनं मांडामा वनात अनी एक पुराणपुरूष आसनारूढ व्हयना; त्याना पेहेराव बर्फनासारखा ढवया व्हता, त्याना डोकाना केस स्वच्छ लोकरनासारखं व्हतात; त्याना आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय व्हतात, अनं त्या आसनना चक्र धगधगीत अग्नीरूप व्हतात.7:9 प्रकटीकरण 20:4; 1:14