2 9:2 यिर्मया 25:11; 29:10माले दानीएलले शास्त्रग्रंथवरीन समजनं की, यरुशेलमना ओसाड दशेना काळ पुरा व्हवाले सत्तर वरीस लागतीन, अश परमेश्वरनं वचन यिर्मया संदेष्टाले प्राप्त व्हयेल व्हतं. 3 हाई जाणीसन मी आपलं तोंड प्रभु देवकडे लाईसन प्रार्थना, विनवण्या, उपास, गोणताट नेसणं अनं आंगवर राख उधळनं हाई सुरू करं.
Publicidade