24 आज्ञाभंगनी समाप्ती व्हवाले पाहिजे, पातकसना नाश कराना, अधर्मबद्दल प्रायश्चित करानं, सनातन धार्मिकता उदयमा आणानं, दृष्टांत अनं संदेश मुद्रित करानं अनी जो परमपवित्र त्याले अभिषेक करानं, हाई घडी येवाकरता तुना लोके अनं तुनं पवित्र नगर यानाबद्दल सत्तर सप्तके ठरेल शेतस. 25 हाई कळाले पाहिजे म्हणीन समजी ले की यरुशेलमना परत उभारनी करानी आज्ञा व्हवापाईन अभिषिक्त, अधिपती, अश जो तो येईपावत सात सप्तकसना अवकाश शे अनं वरीसना बासष्ट सप्तके लोटावर संकटना काळ राहीनबी नगर, रस्ता अनं खंदक यासनासंगे बांधतीन. 26 वरीसना बासष्ट सप्तके संपावर अभिषिक्तना वध व्हई, अनं त्याले काही उरावू नही; अनी जो अधिपती ई त्याना लोके नगर अनं पवित्रस्थान उध्वस्त करतीन; त्याना अंत पुरतीन व्हई; युध्द अंतपावत चाली; सर्वा काही उजाड व्हवानं ठरेल शे 27 9:27 दानीएल 11:32; 12:11; मत्तय 24:15; मार्क 13:14तो पुष्कळ लोकसनाबरोबर वरीसना एक सप्तकना पक्का करार करी; धर्म सप्तकपावत तो यज्ञ अनं अन्नबलि बंद करी; नाश करनारा अमंगळना पंखसवर आरूढ व्हईसन ई अनं ठरेल समाप्तीपावोत नाश करनारासवर देवना कोपना वर्षाव व्हई.
Publicidade