4 एक पिढी जास अनी दुसरी येस; फक्त पृथ्वी जशीनी तशीच राहास. 5 सुर्य उगीसन मावळी जास अनी उगाना जागावर येस. 6 वारा दक्षिण दिशाकडे वाहास अनी परत उलटीसनं उत्तर दिशाले वाहास; तो एकसारखा घुमीसनं परत परत आपली फेरी पुरी करसं. 7 बठया नदया समुद्रले जाईसन मियस तरीबी समुद्र भरस नही. ज्या ठिकानले त्या जाईसन मियतस तठे त्या परत परत वाही राहातस.