प्रत्येक गोष्टले येळ काय राहास
1 प्रत्येक गोष्टले येळ काय राहास; हाई जगमां प्रत्येक कामले येळ ऱ्हास;
2 जन्म व्हवानी येळ अनी मरानी येळ, रोप लावानी येळ अनी रोप उपटानी येळ ऱ्हास;
3 वध करानी येळ अनी बरं करानी येळ, मोडानी येळ अनी बांधानी येळ ऱ्हास;
4 रडानी येळ अनी हासानी येळ ऱ्हास; शोक करानी येळ अनी नाचानी येळ ऱ्हास;
5 दगड फेकानी येळ ऱ्हास अनी दगड गोया करानी येळ ऱ्हास; दुसरा लोकेसले अलींगन देवानी येळ ऱ्हास अनी अलींगन आवरी धरानी येळ ऱ्हास;
6 गोष्टि दखानी येळ ऱ्हास अनी दखाडानं थांबाडानी येळ ऱ्हास. वस्तुसले एकजागे करानी येळ ऱ्हास अनी ती फेकी देवानी येळ ऱ्हास;
7 कपडा फाडानी येळ ऱ्हास; अनी त्या शिवानी येळ ऱ्हास; शांत बसानी येळ ऱ्हास अनी बोलानीबी येळ ऱ्हास;
8 प्रेम करानी येळ ऱ्हास अनी व्देष देवानी येळ ऱ्हास; युध्द करानी येळ ऱ्हास अनी शांती करानी येळ ऱ्हास;